Homeभुतात्मा - २ । मराठी भयकथा संग्रह । Bhutatma - 2 | Marathi Short Stories | Marathi Storybooks | Marathi Horror Stories | Yogesh Borse |
भुतात्मा - २ । मराठी भयकथा संग्रह । Bhutatma - 2 | Marathi Short Stories | Marathi Storybooks | Marathi Horror Stories | Yogesh Borse |

₹90
Product Description

मित्रांनो , नमस्कार –

   मी योगेश वसंत बोरसे तुम्हा सर्वांचं BORSE GROUP SUCCESS MISSION मध्ये स्वागत करतो . सादर आहे, १० थरारक, रोमहर्षक भयकथांचा संग्रह ' भुतात्मा ' ! 

पहिल्या भागाच्या उदंड प्रतिसादाबद्दल शतशः आभार ! त्या प्रिय वाचकांचे ज्यांनी ' भुतात्मा - १ ' मधल्या १० भयकथांचा आनंद घेतला ! 

    या कथासंग्रहातील कथा काल्पनिक जरी असल्या तरी मानवी भाव-भावनांशी, विचारांशी, वास्तवाशी निगडित आहेत. 

    या कथासंग्रहाचा, पुस्तकाचा मनोरंजन हाच एकमेव हेतू  आहे !  

    ज्यांना भयकथा वाचण्याची , आवड आहे अशांसाठीच हा कथासंग्रह आहे !

  भयप्रद ,उत्कंठावर्धक  कथासंग्रह  तुम्हाला नक्की आवडेल यात शंका नाही !

 आपला,

 योगेश वसंत बोरसे

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now