Homeभुतात्मा - : ४ । मराठी भयकथा संग्रह । Bhutatma - 4 |Marathi Collection of horror stories | Marathi storbooks| Yogesh Borse y
भुतात्मा - : ४ । मराठी भयकथा संग्रह । Bhutatma - 4 |Marathi Collection of horror stories | Marathi storbooks| Yogesh Borse  y

₹150
₹125
Saving ₹25
17% off
Product Description

मित्रांनो , नमस्कार –

   मी योगेश वसंत बोरसे तुम्हा सर्वांचं BORSE GROUP SUCCESS MISSION मध्ये स्वागत करतो . सादर आहे, १० थरारक, रोमहर्षक भयकथांचा संग्रह ' भुतात्मा ' ! 

पहिल्या , दुसऱ्या आणि तिसऱ्या भागाच्या उदंड प्रतिसादाबद्दल शतशः आभार ! 

    या कथासंग्रहातील कथा काल्पनिक जरी असल्या तरी मानवी भाव-भावनांशी, विचारांशी, वास्तवाशी निगडित आहेत. 

    या कथासंग्रहाचा, पुस्तकाचा मनोरंजन हाच एकमेव हेतू  आहे !  

    ज्यांना भयकथा वाचण्याची , आवड आहे अशांसाठीच हा कथासंग्रह आहे !

  भयप्रद ,उत्कंठावर्धक  कथासंग्रह  तुम्हाला नक्की आवडेल यात शंका नाही !

 आपला, 

योगेश वसंत बोरसे

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now