Homeकार्टून - :मराठी रहस्यमय भयकथा | Cartoon - Marathi Horror Story |
कार्टून - :मराठी रहस्यमय भयकथा | Cartoon - Marathi Horror Story |
कार्टून - :मराठी रहस्यमय भयकथा | Cartoon - Marathi Horror Story |कार्टून - :मराठी रहस्यमय भयकथा | Cartoon - Marathi Horror Story |

कार्टून - :मराठी रहस्यमय भयकथा | Cartoon - Marathi Horror Story |

 
₹20
Product Description

रॉबर्ट हसायला लागला . हसतच राहिला ! " कार्टून .. ! " " YES ! I AM A CARTOON !" आणि तो दात ओठ खात सर्वांकडे पाहू लागला . त्याच्या तोंडातून रक्त वाहत होतं . चेहेरा बदलत होता . तो अगदी भीषण दिसत होता . पूजा व रिया दरवाजाकडे पळाल्या . अक्षय ,सॅम ,रॉकी त्याच्यातील बदल पाहात जागीच उभे राहिले . 

   " मी रॉबर्ट नाही ! रॉबर्ट तर केव्हाच गेला ! मग तुम्ही ? ... मी फ्रान्सिस !" " फ्रान्सिस ? " "कोण फ्रान्सिस ?" " रॉबर्ट माझा मुलगा आहे !" आणि फ्रान्सिसचं खरं रूप समोर आलं जे भयावह होतं . यांना धडकी भरली . हातपाय लटपटायला लागले . अंगाला थंडगार घाम सुटला . आता आपण वाचणार नाही याची खात्री पटली . 

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now