Search
तो बंगल्यावर पोहोचला......
हो रे.... शितल ला डाळिंब खूप आवडायचं !
मी नसल्यावर तिचा बराचसा वेळ या झाडाझुडुपांच्या
देखरेखीत जायचा....
चंद्रशीलची धडधड पुन्हा वाढली !
पण आता मागे हटून चालणार नव्हतं.......