Homeधोंडिबा -: मराठी रहस्यमय भयकथा | Dhondiba -: Marathi Horror Story |
धोंडिबा -: मराठी रहस्यमय भयकथा | Dhondiba -: Marathi Horror Story |
धोंडिबा -: मराठी रहस्यमय भयकथा | Dhondiba -: Marathi Horror Story |धोंडिबा -: मराठी रहस्यमय भयकथा | Dhondiba -: Marathi Horror Story |धोंडिबा -: मराठी रहस्यमय भयकथा | Dhondiba -: Marathi Horror Story |

धोंडिबा -: मराठी रहस्यमय भयकथा | Dhondiba -: Marathi Horror Story |

₹149
₹79
Saving ₹70
47% off
Product Description

धोंडिबा -: मराठी रहस्यमय भयकथा |


 सरपंच घराकडच्या गल्लीकडे वळाले ! आणि एक काळं कुत्रं भसकन अंगावर आलं ! 

" हाडsss ! " सरपंच जिवाच्या आकांताने ओरडले... 

  सरपंचांना १४ इंजेक्शन आपल्या बेंबीजवळ देत आहेत असं दृश्य समोर दिसलं आणि ते इंजेक्शनफेरधरून बेंबीवर नाचायला लागले !

' हे परवड्यासारखं नाही ! ' अशी बडबड करीत ते उलट्या पावली पळाले...... आणि....     

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now