धोंडिबा -: मराठी रहस्यमय भयकथा |
सरपंच घराकडच्या गल्लीकडे वळाले ! आणि एक काळं कुत्रं भसकन अंगावर आलं !
" हाडsss ! " सरपंच जिवाच्या आकांताने ओरडले...
सरपंचांना १४ इंजेक्शन आपल्या बेंबीजवळ देत आहेत असं दृश्य समोर दिसलं आणि ते इंजेक्शनफेरधरून बेंबीवर नाचायला लागले !
' हे परवड्यासारखं नाही ! ' अशी बडबड करीत ते उलट्या पावली पळाले...... आणि....