Homeप्रारब्ध :- मराठी रहस्यमय भयकथा | Prarabdha -: Marathi Horror Story |
प्रारब्ध :- मराठी रहस्यमय भयकथा | Prarabdha -: Marathi Horror Story |
प्रारब्ध :- मराठी रहस्यमय भयकथा | Prarabdha -: Marathi Horror Story |

प्रारब्ध :- मराठी रहस्यमय भयकथा | Prarabdha -: Marathi Horror Story |

 
₹120
Product Description

" तिथे एक बाई होती ! " " अगं पुढे सांगशील का ? किती सस्पेन्स क्रिएट करतेस ? " " तिचं मुंडकं आणि धड वेगळं होतं ! " " म्हणजे तिला कोणी मारून टाकलं होतं ? " " काय माहित, पण ती जोरजोरात हसत होती नाचत होती ! " " विद्या काहीही काय ? डोकं फिरलंय का ? असं कुठे असतं का ? " " अहो नाही ना ! असं होत नाही म्हणून तर ! नाहीतर मी कशाला ओरडले असते ? " 

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now