Homeसावज - THE HUNT : - मराठी रहस्यमय भयकथा | Sawaj -: Marathi Horror Story |
सावज - THE HUNT : - मराठी रहस्यमय भयकथा | Sawaj -: Marathi Horror Story |
सावज - THE HUNT : - मराठी रहस्यमय भयकथा | Sawaj -: Marathi Horror Story |सावज - THE HUNT : - मराठी रहस्यमय भयकथा | Sawaj -: Marathi Horror Story |सावज - THE HUNT : - मराठी रहस्यमय भयकथा | Sawaj -: Marathi Horror Story |

सावज - THE HUNT : - मराठी रहस्यमय भयकथा | Sawaj -: Marathi Horror Story |

 
₹30
Product Description

आणि तिच्या डोक्यावर हात ठेवला. निधीला पहिले काही जाणवलं नाही पण हळूहळू तिच्यातील शक्ती क्षीण होत गेली, तिला ग्लानी यायला लागली , केसांचा रंग बदलायला लागला. शरीराची स्किन लूज पडायला लागली , डोळ्यांची, कानांची शक्ती क्षीण होत गेली ! 

      काही वेळापूर्वी तरणीताठी असलेली निधी आता एका वृद्ध स्त्री मध्ये रूपांतरित झाली होती ! 

 अत्यंत वृद्ध स्त्री ! 

आणि राणी सरकारचं तेज प्रचंड वाढलं होतं !

तरीही त्यांनी निधीच्या निधीच्या डोक्यावरील हात काढला नाही !

 थोड्याच वेळात तिथे अस्थी पंजर दिसायला लागलं ! तरीही राणी सरकारने हात काढला नाही. काही वेळात तिथे काहीही उरलं नाही. निधीला राणी सरकारने पूर्ण नष्ट केलं होतं. अगदी कणभर ही सुटलं नव्हतं !

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now